Welcome to our NGO URJA CHHATRAPATI YUYA PRATISHTHANESTD 15th March 2020 Our work About us Our Initiative To serve for nation and build a prosperous, self-reliant Swarajya. Blood Donation Gadkot Campaign Food Donation Orphanage Drive Inspiring short flim’s निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागीं ।। यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायीं ।॥ धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर । सावधपणें नृपवर । तुच्छ केले ॥ देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ।। या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्रधर्म राह5ला कांही । तुम्हां कारणे ॥ कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ।। निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागीं ।। यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायीं ।॥ धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर । सावधपणें नृपवर । तुच्छ केले ॥ देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ।। या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्रधर्म राह5ला कांही । तुम्हां कारणे ॥ कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ।।